FREE JOB…!!FREE JOB…!!🙏👈

Full time themaharashtrarojgar24 in Private Email Job
  • Share:

Job Description

मिञानो.
FREE JOB…!!FREE JOB…!!🙏👈
नामाकित हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपीग व (PCA ) साठी मुले पाहिजेत वॆस्टन लाईन ला.
👉 *ठीकाण :- अन्धेरी पूर्व ( मरोळ मँटो स्टेशन जवळ)
# जागा फक्त 20 शिलक.#
(१) कमीत कमी आठवी पास शिक्षण असावे.
(२) कामाचा अनुभव हवा असे नाही.
(३) वय वर्षे ३८च्या आत असावे.
(४) येताना बायोडेटा बनवून आणणे व बरोबर
आधार कारड आणणे.
👉ISS FACILITY SERVICES👈
(1) पेशट साभाळण्यासाठी (PCA) पगार – 12700/- ग्रोस.( दहा मुले हवीत)
फायदे – , आठवड्याला 1 सुट्टी , 1 तारखेला पगार , पी एफ, ई.एस. आय.सी, बोनस, दहा लाखांचा विमा
*सम्पर्क करा – *MR. Swapnil sir – 7021170738

🙏धन्यवाद🙏

Other jobs you may like