शिरपूर – COMMISSIONING EDITOR जागा

themaharashtrarojgar24 in Private Email Job
  • Share:

Job Description

 

शिरपूर येथे मिडिया, पब्लिकेशन्स क्षेत्रात काम करण्यासाठी Commissioning Editor म्हणून उमेदवार यांची आवश्यकता आहे.

पात्रता-
•मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / वृत्तपत्रविद्या शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी / पदविका

•वृत्तपत्रविद्या शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य

•एम- एस ऑफिस, मराठी टायपिंग, विंडोज, इंटरनेट सर्फिंग

• पत्रकारिता/प्रकाशन क्षेत्रातील किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव. डिजिटल मीडियाचा अनुभव असल्यास प्राधान्य

मुख्य कौशल्ये –
•नवनवीन लोकांना भेटण्याचा छंद

•सार्वजनिक विषयांची जाण, स्वतंत्र लिखाणाची क्षमता.

•संपादकीय विभागाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता.

•बातमीमूल्याची जाण, दांडगा जनसंपर्क

•लेखन, संपादन आणि व्याकरण कौशल्य.

•मुदतीत काम करण्यास सक्षम

•नवीन विषय हाताळण्याची हातोटी

•उत्साही व सर्जनशील व्यक्तीमत्व

जबाबदारी-

•लेखक व संपादक यांच्यातील दुवा

•वार्ताहर व लेखकांशी संपर्क ठेवणे

•लेखकांना लिखाणासाठी नवीन कल्पना सुचवणे

•प्राप्त आशयाचे संपादन करणे

•प्रकाशन योजना आणि इतर कामांचा अहवाल देणे

•नवीन लेखक संस्थेशी जोडणे

•वाचकांपर्यंत ज्ञानाचा प्रसार करणे

•वाचकांना संस्थेसोबत जोडणे आणि टिकवून ठेवणे.

•संपादकीय विभागात समन्वय राखण्यास सहाय्य करणे

कामाचे ठिकाण – शिरपूर

पगार – अनुभवानुसार
================================
😊ही जाहिरात विविध सोशल मिडिया माध्यमातून शेअर कराल.
धन्यवाद 🙏
================================
संपर्क -फक्त व्हॉटसअप द्वारे 🙏(रिझ्यूम पाठवताना सोबतची जाहिरात /विषय जरुर कळवा व सोबत सध्याचा, अपेक्षित पगार व नोकरी करीता इच्छित स्थळ जरुर कळवा)
जॉब सर्च ग्रुप कन्सल्टन्सी, जळगांव

व्हॉटसअप लिंक 8999906637 करीता –
https://wa.me/message/PU35A6XJVF4QE1

व्हॉट्सअ‍ॅप लिंक 7387999618 करीता –
https://wa.me/message/S35CFHVM2LUJK1

ईमेल –
jobsearchgroupconsultancy@gmail.com
================================
Quote of the day –
✨ “What you get by achieving your goals is not as important as WHAT YOU BECOME by achieving your goals.”🌸

नमस्कार,
महाराष्ट्र रोजगार हे एक रोजगार स्वयंरोजगार साप्ताहिक आणि वेबसाईट माध्यम आहे.

तरी सदर यंत्रणेत आम्ही विविध माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगारच्या माहिती प्रकाशित करतो ह्यासाठी आम्ही कुठलीच फी आकारत नाही.

म्हणूनच ह्याकरिता आमचे माध्यम हे सहमत असेलच असे नाही.

आपण सदर बातमी शहनिषा करून योग्य ती माहिती घ्यावी शिवाय आपल्या कडून नोकरी किंवा अन्य काही बाबीसाठी पैशांचा व्यवहार झाल्यास महाराष्ट्र रोजगार साप्ताहिक किंवा वेबसाईटचे संपादक जवाबदार राहणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी.

अनिल फोंडेकर
मुख्यसंपादक
महाराष्ट्र रोजगार वृत्त

Other jobs you may like