
मराठी तरुणांनो व्यवसाय करा. शासन योजना समजावून घ्या.
Full time themaharashtrarojgar24 in Private Shortlist Email JobJob Description
मराठी तरुणांनो व्यवसाय करा.
शासन योजना समजावून घ्या.
मराठी तरुणांना शनिवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजीचे रात्री ८ वाजता सादर होणारे कोकण कट्टाचे संवाद पुष्य २९ फारच दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे संधीचा जरूर फायदा घ्या.
तेव्हा पहायला विसरू नका. केवळ आपल्यासाठीच घेऊन येत आहोत.
विषय: अवनी लघुउद्योग, मोबाईल व्हॅन योजना मार्गदर्शन
मार्गदर्शक: श्री. अनिलजी फोंडेकर
खालील लिंकवर क्लीक करा.
https://tx.gl/r/1XEo1
OR
https://www.facebook.com/kokankattaparle/
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
अजित पितळे (संस्थापक)
९३२३२२९०७४
योगेश साटम (सचिव)
९८९२३५०७४६