Job Description

नोकरी अपडेट
कोविड योद्धा ब्रृहनमुंबई महानगर पालिका मध्येप्रायव्हेट कॉन्ट्राक्ट तत्वावर वार्ड बॉय / आया / डॉ.असिस्टंट पदासाठी भरती.
=======
मुलाखत दिनांक :- १८ आणि २० मार्च – २०२१
===========
फक्त वेस्टर्न लाईन अंधेरी ते विरार वसई विभागातील रोजगार ईच्छुक तरूण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी
======/====
नोकरीचे ठिकाण :- दहिसर
१) पद वार्ड बॉय (पुरुषांनसाठी)
रिक्त पदे – २०
२) आया – (महिलांनसाठि)
रिक्त पदे – २०
पगार प्रती महिना :- १५,०००/- + जेवन + कोवीड कवच मॅडीक्लेम
ड्युटि :- ८ तास ३ शिप्ट
शिक्षण :- ५ वी पास व त्यापुढे
👉 वय :- २३ ते ३८
============
३) डॉ.असिस्टंट – ( पुरुष )
रिक्त पदे – २०
ड्युटि :- ८ तास ३ शिप्ट
शिक्षण :- ग्रॅज्युशन व त्यापुढे
पगार प्रती महिना:- १६,५००/- + जेवन
👉 वय :- २३ ते ४०
=============
👉 प्रत्यक्षात आॅफिसला येऊन भेटा आणि सर्व माहिती मिळवा
भेटण्याची आणि संपर्क वेळ :- सकाळी ११.०० ते ३.००
➖ஜ۩۞۩ஜ➖
आॅफिस पत्ता:- एस -४९,फंटासिया बिझनेस पार्क, नानो विंग २रा माळा.सामना प्रेस रोड सेक्टर ३०ए वाशी रेल्वे स्टेशन पासुन ५ मिनीटे चालत अंतरावर ईनोरबिट मॉलच्या पुढे
======!!!!=
🔗👉 मुलाखतीला येताना बायोडाटा पैन कार्ड आधार कार्ड ४फोटो ,बैंक पासबुक झॅरोक्स.
🙏हि माहिती विरार ते गोरेगाव मधील आपल्या जवळपास राहणार्‍या सर्व नोकरी ईच्छुक तरुण तरुणींनपर्यंत सोशल मीडिया आणि ईतर मिडिया मार्फत फॉरवर्ड करा🙏
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬
एच आर :- सिद्धि
०२२४९६२४५७२

Other jobs you may like