नामांकित मल्टिनॅशनल सिक्युरिटी कंपणी मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवी सिक्युरिटी सुपरवायझर /सिक्युरिटी गार्ड / बाऊंन्सर पदासाठी पुरुष महाभरती

themaharashtrarojgar24 in Private Email Job
  • Share:

Job Description

नामांकित मल्टिनॅशनल सिक्युरिटी कंपणी मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवी सिक्युरिटी सुपरवायझर /सिक्युरिटी गार्ड / बाऊंन्सर पदासाठी पुरुष महाभरती
=====
दिनांक – ३जुन ते ५जुन – २०२१
===
कामाचे ठिकाण :- विक्रोळी /ठाणे /तलोजा पनवेल
======+==
१) सुपरवायझर एकुण रिक्त पदे -४०
२) सिक्युरिटी गार्ड – २५
३) बाऊंन्सर – १०
===========++===
पगार प्रती महिना-  १८,००० ते २८,००० व त्यापुढे + पी एफ, + ई.एस. आय सी + वोव्हरटाईम + साप्ताहिक सुट्टी + वार्षिक पगार वाढ
=======*////=====
आवश्यक कागद पत्रे
बायोडेटा / आधार कार्ड / पॅन कार्ड / रेशन कार्ड / शाळेचे सर्टिफिकेट / ६ फोटो
==========/==
शिक्षण :- १० वी पास ते पदवीधर त्यापुढे.
वय – २० ते ४०
उंची – ५.७ च्या
वजन – ५० ते ८० किलो
कामाची वेळ :- ८ किंवा व १२ तास
====!
विशेष नोंद :- पद, पगार आणि कामाचे ठिकाण मुलाखतीवर आणि अनुभवानुसार असेल
====
प्लेसमेंट फी – ५०० रुपये
भेटण्याची वेळ: -११ ते ४.००
====+=====
आॅफिस पत्ता
एस -४९,२ रा माळा. न्यानो विंग. फॅन्टासिया बिझनेस पार्क, ईनोरबिटच्या मागे, वाशी रेल्वे स्टेशन वरुण १० मिनिटात चालत अंतरावर, वाशी सेक्टर – ३०ए.वाशी पश्चिम
भेटा -सिद्धेश्वर सर – ८०८०६७६८६५
नम्र विनंती:- संध्याकाळी ४नंतर फोन करु नये
===============
हा मेसेज विभागातील गरजू लोकांना व्हाट्स अप/फेसबुक / आणि ईतर अन्य मिडिया माध्यमाद्वारे इतका पोहचवा की बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होईल

नमस्कार,
महाराष्ट्र रोजगार हे एक रोजगार स्वयंरोजगार साप्ताहिक आणि वेबसाईट माध्यम आहे.

तरी सदर यंत्रणेत आम्ही विविध माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगारच्या माहिती प्रकाशित करतो ह्यासाठी आम्ही कुठलीच फी आकारत नाही.

म्हणूनच ह्याकरिता आमचे माध्यम हे सहमत असेलच असे नाही.

आपण सदर बातमी शहनिषा करून योग्य ती माहिती घ्यावी शिवाय आपल्या कडून नोकरी किंवा अन्य काही बाबीसाठी पैशांचा व्यवहार झाल्यास महाराष्ट्र रोजगार साप्ताहिक किंवा वेबसाईटचे संपादक जवाबदार राहणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी.

अनिल फोंडेकर
मुख्यसंपादक
महाराष्ट्र रोजगार वृत्त

Other jobs you may like