थेट मुलाखत थेट भरती

Full time themaharashtrarojgar24 in Private Email Job
  • Share:

Job Description

थेट मुलाखत थेट भरती
मोफत नोकरी
दिनांक :- १८ आणि २० मार्च – २०२१
===========
फक्त वेस्टर्न लाईन अंधेरी ते विरार वसई विभागातील रोजगार ईच्छुक तरूण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी
======/====
नोकरीचे ठिकाण :- दहिसर
१) पद वार्ड बॉय (पुरुषांनसाठी)
रिक्त पदे – २०
२) आया – (महिलांनसाठि)
रिक्त पदे – २०
पगार प्रती महिना :- १५,०००/- + जेवन + कोवीड कवच मॅडीक्लेम
ड्युटि :- ८ तास ३ शिप्ट
शिक्षण :- ५ वी पास व त्यापुढे
👉 वय :- २३ ते ३८
============
३) डॉ.असिस्टंट – ( पुरुष )
रिक्त पदे – २०
ड्युटि :- ८ तास ३ शिप्ट
शिक्षण :- ग्रॅज्युशन व त्यापुढे
पगार प्रती महिना:- १६,५००/- + जेवन
👉 वय :- २३ ते ४०
=============
👉 प्रत्यक्षात येऊन भेटा आणि सर्व माहिती मिळवा
भेटण्याची आणि संपर्क वेळ :- सकाळी १०.०० ते ०१.००
➖ஜ۩۞۩ஜ➖
पत्ता:- दहिसर चेक नाका ,दहिसर कोवीड सेंटर डॉ.रुम वेस्ट्रन एक्सप्रेस हायवे दहिसर ईस्ट
भेटा :- सिद्धेश्वर सर :- ७५०६४७१२०९
🔗👉 मुलाखतीला येताना बायोडाटा पैन कार्ड आधार कार्ड ४फोटो ,बैंक पासबुक झॅरोक्स.
🙏हि माहिती विरार ते गोरेगाव मधील आपल्या जवळपास राहणार्‍या सर्व नोकरी ईच्छुक तरुण तरुणींनपर्यंत सोशल मीडिया आणि ईतर मिडिया मार्फत फॉरवर्ड करा🙏

Other jobs you may like