Avni Lagu Udyojak Mobile Van

“अवनि” लघुउद्योग मोबाईल  वॅन घ्या बिनव्याजी कर्ज सुविधांमधून!!

आता ह्या पुढे छोट्या व्यवसायातून मिळणार फायदा !!!.

तुम्हाला माहीतच आहे कि नुकतेच आपण लघुउद्योग मोबाईल वॅन बद्दल प्रसार आणि प्रचार केला होता त्यासाठी सगळ्याच मराठी इच्छुकांनी प्राथमिक पसंती दर्शवली कि जेणेकरून काही लोकांना

अन्नपदार्थ,  गारमेंट, स्टेशनरी, झेरॉक्स, आईस क्रीम, फळे, भाज्या, कार वॉश, चप्पल, बूट, पर्स वगैरे सारखे छोटे छोटे उद्योग करून मोठा फायदा कसा मिळवता येईल.

सध्या आपण एका जीवघेण्या रोगाच्या भीतीने स्वतःला कोंडून घेतलेय म्हणजे एकंदरीत उद्याचा दिवस कसा जाईल हेही माहिती असे भीतीचे सावट तयार झालेय.
पण भगवान के पास देर है अंधेर नाही ह्याची प्रचिती आपण बऱ्याच वेळा अनुभवतोय त्यामुळे हेही दिवस जातील पण म्हणून काय आपण हाथावर हाथ धरून बसायचे का?

नाही ना, मग तुम्ही ह्या  महाराष्ट्र शासनाच्या बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून लघु उद्योग मोबाईल वॅन घ्या आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरु करा.

आणि हो आता अशी वेळ आली आहे कि घरातील प्रत्येक व्यक्तीने आर्थिक हातभार लावणे अत्यावश्यक आहे.

तेव्हा ह्या लघुउद्योग वॅन साठी आम्हाला संपर्क करा.

मुंबई व्यापारी असोसिएशन पुरस्कृत
      अवनि अमृततुल्य चहा
अवनि फूड कॉर्नर
अवनि ब्युटी पार्लर
अवनि झेरॉक्स सेंटर
अवनि आईसक्रीम सेन्टर
अवनि लेदर वेअर
अवनि फ्लोरिस्ट
अवनि कार वॉशर
अवनि  गारमेंट बुटीक
अवनि कॉस्मेटिक ज्वेलर्स
अवनि व्हेजिटेबल अँड फ्रुटस
अवनि प्लेसमेंट कन्सल्टंट
“अवनि” अन्नदाता आहार केंद्र

एकच ध्यास – अन्न, वस्त्र, निवारा

 आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सहकार्य करणार 

1) Project Report( प्रकल्प अहवाल )
2) Income tax return( आयकर विवरणपत्र )
3) Udyog adhar card ( उद्योग आधार card)
4) Health dept license ( महानगरपालिका आरोग्य विभाग परवाना )
5) Food and Drugs license ( अन्न व औषधी विभाग परवाना
6) Annasaheb patil intrest free scheme letter of intent( अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा संमती पत्र )
7) Mobile Van  Bank loan ( मोबाइल वॅन बँक कर्ज
8) Mobile Van fabrication ( मोबाईल वॅन अंतर्गत सजावट )
9)Mobile van advertising ( मोबाईल वॅन जाहिरात ग्राहक )
10) Marketing – Print Newspaper, Website, Social Media ( वर्तमानपत्र, वेबसाईट, सोशल मीडिया )

Leave a Comment