आज दिनांक 011 मे २०२३ रोजी दत्तात्रय सातकर यांच्या अवनी ची प्राथमिक पुजा करण्यात आली.

1 / 1

HDFC बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने
महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
 विना व्याज,
 विना तारण,
 विना जामीनदार
 तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना
” अवनि”.
लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!

( एकही रुपये ना गुंतवता )

 अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा.
https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg
धन्यवाद
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9820030976

अवनि लघुउद्योग फिरते वक्री केंद्र


  • किंमत – साधारण 8 लाख

मासिक हफ्ता – साधारण 18000/-

स्वगुंतवणूक – एकही रुपया नाही ( सिबिल स्कोर वर निर्धारित )

व्याज – 13 टक्के अंदाजे ( ह्यातले त्या त्या समाजातील महामंडळ कडून 12 टक्के दर महिन्यामागे व्याज परतावा )

तारण – काहीही तारण द्यायची गरज नाही.

जामीनदार – जामीनदार नाही पण
1)लग्न झाले असल्यास पती आणि पत्नी दोघेही कर्जदार
2)आणि लग्न झाले नसल्यास
अर्जदार आणि कुटुंबप्रमुख असे दोघे कर्जदार असतील.

अवनि वॅन सोबत मिळणारे कागदपत्रे

उद्यम / गुमास्ता / फूड लायसन्स / शासन व्याज परतावा संमती पत्र / फॅब्रिकेशन पत्र / टॅक्स इन्व्हॉईस / आरटीओ रिसीट / इन्शुरन्स / शासन परिपत्रक वगैरे/ बँक कर्ज संमती पत्र / मासिक हफ्ता विवरण पत्र वगैरे

धन्यवाद
अधिक माहितीकरिता सोबत दिलेली PDF फाईल पाहावी.
www.avnivan.com

कृपया खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमची माहिती भरा.
https://forms.gle/p8Hyr3sgKUCup8mK7