" अवनी " फिरते जनरल स्टोअर्स

" अवनी " फिरते जनरल स्टोअर्स
1 / 1

" अवनी " फिरते जनरल स्टोअर्स

फक्त मारवाडी आणि गुजराती समाजानेच हा व्यवसाय करायचा का? 

 तुम्ही मराठी स्थानिक भूमिपुत्र का नाही करू शकत हा व्यवसाय? 

 मुंबई व्यापारी असोसिएशन तुम्हाला सर्वांतोपरी सहकार्य करणार!!!

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर

 मुंबई,

ठाणे,

नवी मुंबई,

कल्याण डोंबिवली,

 मिरा-भाईंदर,

वसई विरार,                

पनवेल 

भिवंडी निजामपूर

                  महानगरपालिकाच्या हद्दीत 

                    " अवनी "    फिरते जनरल स्टोअर्स

अन्न धान्य,मसाले 

 कोकणी प्रोडक्ट,रेडी टू कुक,बिस्किटे,ड्रायफूट नमकीन आणि बरेच काही ह्या वॅन मध्ये विक्रीसाठी ठेवू शकता.

सकाळच्या न्याहरी पासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे फिरते जनरल स्टोअर्स

  कमीत कमी वार्षिक 3 कोटीची व्यावसायिक उलाढाल करू शकता. 

ह्यासाठी 

 शुक्रवार,दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी पत्रकार भवन, मुंबई येथे दुपारी 3 वाजता हजर राहा.

ह्या कार्यक्रमात

" अवनि "फिरते जनरल स्टोअर्स कसे चालवावे ह्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन 

ह्या वॅन साठी लागणारे कागदपत्रे काय हवेत?

ह्या वॅन साठी गुंतवणूक किती असणार?

ह्या वॅन साठी केंद्र आणि महाराष्ट्र शासन आर्थिक सहकार्य किती देणार?

ह्या वॅन बरोबर मिळणारे शासकीय सर्टिफिकेट्स?

ह्या वॅनमध्ये लागणारे सर्व जीवनावश्यक मालाचे खरेदी विक्री मार्गदर्शन 

ह्या वॅनसाठी असणारे करारपत्र कसे असेल?

ह्या वॅनचे फॅब्रिकेशन कसे असणार?

हे आणि ह्या बाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता तुम्हाला उपस्तिथ राहावेच लागेल.

ह्या कार्यक्रमात हजर राहण्याकरिता खाली दिलेल्या गूगल लिंक मध्ये फॉर्म भरा.

फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रीतसर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका येईल.

https://forms.gle/FHYzK1t7txrtn1xh8

धन्यवाद

 अनिल फोंडेकर 

 प्रज्ञा मोहिते 

संस्थापक

मुंबई व्यापारी असोसिएशन* 

अवनि लघुऊउद्योग फिरते विक्री केंद्र

9820030971

9987238461

www.avnivan.com