अवनि वॅन अंधेरी सिप्ज येथे

आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी अंधेरी सिप्ज येथे अवनि लघुउद्योग फिरते वाहन विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

सदर वाहनात विविध प्रकारचे कोकणातील पदार्थ विक्री होणार आहे तसेच सिप्ज इंडस्ट्री मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसभर अवनि चहा, मिसळ सारखे पदार्थ खाण्यासाठी सुद्धा मिळणार आहे.

लाभार्थी -सौं.मयुरी महेश मिसाळ

धन्यवाद
अनिल फोंडेकर
अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन
www.avnivan.com

Leave a Comment