New Updates :

4 लाख बिनव्याजी आणि 2 लाख व्याजासकट कर्ज असे 6 लाख व्यवसाय भांडवलात

“अवनि 24”
लघुउद्योग मोबाईल वॅन घ्या आणि तुमच्या हक्काच्या जागी हक्काचा व्यवसाय करा !!

महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत

मुंबई व्यापारी असोसिएशन आणि द महाराष्ट्र रोजगार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने

अवनि
लघुउद्योग मोबाईल वॅन बिनव्याजी कर्ज योजना*

* LUCKY DRAW*

( मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्टेशनलगत परिसरात प्रत्येकी 4 म्हणजेच साधारण 1000 मोबाईल वॅन प्रकल्प )

*आजच ह्या योजनेत भाग घ्या आणि तुमच्या हक्काची मोबाईल वॅन मिळवा.

सोडत दिनांक – 6 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वाजता

अवनि” लघुउद्योग मोबाईल वॅन घ्या बिनव्याजी कर्ज सुविधांमधून!!
आता ह्या पुढे छोट्या व्यवसायातून मिळणार फायदा !!!.

तुम्हाला माहीतच आहे कि नुकतेच आपण लघुउद्योग मोबाईल वॅन बद्दल प्रसार आणि प्रचार केला होता त्यासाठी सगळ्याच मराठी इच्छुकांनी प्राथमिक पसंती दर्शवली कि जेणेकरून काही लोकांना

अन्नपदार्थ, गारमेंट, स्टेशनरी, झेरॉक्स, आईस क्रीम, फळे, भाज्या, कार वॉश, चप्पल, बूट, पर्स वगैरे सारखे छोटे छोटे उद्योग करून मोठा फायदा कसा मिळवता येईल.

सध्या आपण एका जीवघेण्या रोगाच्या भीतीने स्वतःला कोंडून घेतलेय म्हणजे एकंदरीत उद्याचा दिवस कसा जाईल हेही माहिती असे भीतीचे सावट तयार झालेय.
पण भगवान के पास देर है अंधेर नाही ह्याची प्रचिती आपण बऱ्याच वेळा अनुभवतोय त्यामुळे हेही दिवस जातील पण म्हणून काय आपण हाथावर हाथ धरून बसायचे का?

नाही ना, मग तुम्ही ह्या महाराष्ट्र शासनाच्या बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून लघु उद्योग मोबाईल वॅन घ्या आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरु करा.

आणि हो आता अशी वेळ आली आहे कि घरातील प्रत्येक व्यक्तीने आर्थिक हातभार लावणे अत्यावश्यक आहे.

तेव्हा ह्या लघुउद्योग वॅन साठी आम्हाला संपर्क करा.

मुंबई व्यापारी असोसिएशन पुरस्कृत
अवनि अमृततुल्य चहा

अवनि फूड कॉर्नर

अवनि ब्युटी पार्लर

अवनि झेरॉक्स सेंटर

अवनि आईसक्रीम सेन्टर

अवनि लेदर वेअर

अवनि फ्लोरिस्ट

अवनि कार वॉशर

अवनि गारमेंट बुटीक

अवनि कॉस्मेटिक ज्वेलर्स

अवनि व्हेजिटेबल अँड फ्रुटस

अवनि प्लेसमेंट कन्सल्टंट

“अवनि” अन्नदाता आहार केंद्र

एकच ध्यास – अन्न, वस्त्र, निवारा

आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सहकार्य करणार
*
1) Project Report( प्रकल्प अहवाल )

2) Income tax return( आयकर विवरणपत्र )

3) Udyog adhar card ( उद्योग आधार card)

4) Health dept license ( महानगरपालिका आरोग्य विभाग परवाना )

5) Food and Drugs license ( अन्न व औषधी विभाग परवाना

6) Annasaheb patil intrest free scheme letter of intent( अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा संमती पत्र )

7) Mobile Van Bank loan ( मोबाइल वॅन बँक कर्ज)

8) Mobile Van fabrication ( मोबाईल वॅन अंतर्गत सजावट )

9)Mobile van advertising ( मोबाईल वॅन जाहिरात ग्राहक )

10) Marketing – Print Newspaper, Website, Social Media ( वर्तमानपत्र, वेबसाईट, सोशल मीडिया )

नुकतेच मी fb live वर सदर योजनेबाबत विस्तृत माहिती दिली होती ती पहावी.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1141207446260737&id=100011144768194

सदर मोबाईल वॅन चा शुभारंभ करताना मुंबई महापौर माननीय सौं. किशोरीताई पेडणेकर
https://youtu.be/7Iyhqr7Gz80

आमच्या संस्थेचे विस्तृत डिजिटल व्हिजिटिंग कार्ड
https://mydvc.in?d=MRA

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
मुंबई व्यापारी असोसिएशन
9820030971
9820030976
9987238461
http://www.maharashtrarojgar.in

आपण सदर योजनेच्या LUCKY DRAW मध्ये भाग घेऊ इच्छुक आहात तर खाली दिलेल्या लिंक मध्ये तुमची माहिती भरा.
https://forms.gle/941Tn7bQfzfqHimr7

ही सुवर्णसंधी सोडू नका

*कृपया हा संदेश प्रत्येक स्थानिक मराठी भूमिपुत्राकडे पोहोचवाल अशी आशा *बाळगतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Featured

Our Products

A better career is out there. We'll help you find it. We're your first step to becoming everything you want to be.

Explore

WHAT YOU LOOKING FOR?

A better career is out there. We'll help you find it. We're your first step to becoming everything you want to be.

Franchiser Registration

₹1,000
 • Print Display Ad on Maharashtra Rojgar Newspaper ( 10x 10 cm) 24 ads yearly
 • 24x 7 Ad on www.themaharashtrarojgar24.in web portal
 • 6 Event participation in Franchisee and distribution mela
 • 15 min short film on YouTube, Fb, Whatsapp
 • Database Sharing.
 • Print Display Ad on Maharashtra Rojgar Newspaper ( 10x 10 cm) 24 ads yearly
 • 24x 7 Ad on www.maharashtrarojgar.in web portal
 • 6 Event participation in Franchisee and distribution mela
 • 15 min short film on YouTube, Fb, Whatsapp
 • Database Sharing.
 • .
 • .
 • .
 • .

Mobile Van Registration

₹1,000
 • Avni Food Van
 • Avni Amruttulya Tea
 • Avni Xerox Centre
 • Avni Icecream Parlour
 • MANY MORE
 • Avni Beauty Salon
 • Avni Florist
 • Avni Vegetable & Frutis
 • Avni Vegetable & Frutis
 • Avni Leather wear
 • Avni Car Wash
 • Avni Garment Boutique
 • Avni Cosmetic Jewelers
 • Avni Placement Consultant
 • .
 • .
 • .
 • .
 • .
 • .
 • .
 • .
 • .
 • .

Recruting Company Package

₹1,000
 • Online Employer Registration & Updating of new vacancies with contact details.
 • Facility to advertise Unlimited Vacancies on E-Paper daily basis as per given format and Login.
 • Facility to receive online application as per posted jobs & walkins as per scheduled dates.
 • Placement Support for your organization by Posting Vacancies Online.
 • Availability of Multiple choices for getting suitable man power from database available through various searches like Qualification, Skill, Experience etc.
 • Free Database Sharing.

VYAPARI MEMBERSHIP REGISTRATION

₹1,000
 • Family income must be less than 8 lacs annually
 • 3- Should not have taken any advantage from Government Scheme
 • Must be a resident of Maharashtra
 • 18 to 50 (male) and 18 to 55 (female)
 • Online Employer Registration & Updating of new vacancies with contact details.
 • Facility to advertise Unlimited Vacancies on E-Paper daily basis as per given format and Login.
 • Facility to receive online application as per posted jobs & walkins as per scheduled dates.
 • Placement Support for your organization by Posting Vacancies Online.
 • Availability of Multiple choices for getting suitable man power from database available through various searches like Qualification, Skill, Experience etc.
 • Free Database Sharing.
Featured In

Interest free loan for products (franchisee/distribution)

A better career is out there. We'll help you find it. We're your first step to becoming everything you want to be.